भाजपा नेते अॕड . मिलींदजी पाटील यांच्या निवडी बद्दल सत्कार
देशभक्त न्युज कळंब -
भारतीय जनता पार्टीचे नेते अॕड .मिलिंदजी पाटील यांची केंद्र सरकारच्या PDIL कंपनीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल जणकल्याण बॅंकेच्या वतीने कळंब येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन उमेशदादा कुलकर्णी, उपाध्यक्ष करसन पटेल, विजयकुमार पाटील, महेश जोशी, रामलिंग आवाड, मुख्यकार्यकारी अधिकारी पेकमवार , कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते
