भाऊसाहेब अणदुरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!
देशभक्त न्युज -
वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब अणदुरकर यांचा विविध आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने फेटा बांधून व केक कापून वाढदिवस साजरा आला त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मस्के, राऊत,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष रणजीत मस्के, आरपीआय आठवले गटाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे, आरपीआय (आठवले)गटाचे माजी तालुका अध्यक्ष भालचंद्र कटारे, स्वाभिमानी संघटनेचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष समाधान सरवद तानाजी शिंदे, पिंटू दाभाडे, राजाभाऊ साबळे, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सदस्य राहुल राऊत वानेवाडी गावचे माझी सरपंच सुशीलकुमार सर्वदे आशिष लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
