जायफळ ग्रामपंचायत सदस्य प्रशांत नरसींगे यांच्यासह अनेकांचा भारत राष्ट्र समिती मध्ये जाहिर प्रवेश
उस्मानाबाद जिल्हा समन्वयक मेजर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली बीआरएस पार्टी च्या शाखा व जाहिर प्रवेशाचा जिल्ह्यात धुमधडाका
देशभक्त न्युज - उस्मानाबाद प्रतिनीधी / -
भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उस्मानाबाद जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंब तालुक्यातील जायफळ ग्रामपंचायत सदस्य प्रशांत नरसींगे यांच्यासह सलामत शेख- कळंब . भीमा शिंदे - परंडा , अजय साळुंके- कळंब , आक्षय शिंदे-परंडा यांनी भारत राष्ट्र समिती मध्ये जाहिर प्रवेश केला. सध्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक मेजर रामजीवन बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली बीआरएस पार्टी च्या शाखा व जाहिर प्रवेशा चे कार्यक्रम जिल्ह्यात धुमधडाक्यात चालु आहे .
यावेळी जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर , गुरुदास कांबळे , नवनाथ जाधवर, संतोष राठोड , संजय भीसे, नाना धुमाळ, शिवाजीराव काळे , नृसींग लोमटे, सुरज राउत , आभिशेक पाटील , राचय्या स्वामी, प्रशांत नरसींगे , रुसीकेश फुटाणे , पांडूरंग तुपे, आक्षय शिंदे यावेळी उपस्थित होते
