Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासदार निंबाळकर यांच्या हस्ते दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप





118 दिव्यांगाना ADP योजने अंतर्गत मोफत कृत्रिम अवयव साहित्य साधने वाटप व तपाणी शिबीर

देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / -

धाराशिव लोकसभा मतदार संघातीचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या हस्ते परंडा येथील पंचामन सामती सभागृहात आज दिनांक ३० नोहेंबर २०२३ रोजी दिव्यांगांना ADP योजने अंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी कृत्रिम अवयव व साहित्य साधने खासदार ओमप्रकाशराजें निंबाळकर  यांच्या हस्ते 118 दिव्यांग वाटप करण्यात आले. यावेळी बिडीओ नागटिळक , नायब तहसील  , प्रशासकीय अधिकारी , उपजिल्हा प्रमुख चेतन बोराडे , तालुका प्रमुख मेघराज पाटील , शहर प्रमुख रईस मुजावर , बाजार समिती सभापती जयकुमार जैन ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे , मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी ,जर्नाधन मेहेर , संचालक शंकर जाधव , संचालक जावेद बागवान मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर ,मा. नगरसेवक इरफान शेख , सरपंच रेवण ढोरे , मधुकर गायकवाड , राजाभाऊ गायकवाड , प्रशांत गायकवाड , उमेश परदेशी , बुध्दीवान गोडगे , रमेश गरड , गणेश चव्हाण आदी सहीत दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.