औसा तालुक्यातील लामजना येथे चंपाषष्ठी महोत्सवाला सुरुव
देशभक्त न्युज - लातूर प्रतिनिधी /
लामजना हे गाव धार्मीक व सांप्रदायीक गाव मनुन गावची ओळख आहे .गेल्या कित्येक वर्षापासुन खंडोबा देवाचा चंपाषष्ठी मोहत्सव साजरा केला जातो या चंंपाषष्टी महोत्सवानिमीत लामजना येथे सहा दिवशीय चंपाषष्टी महोत्सव सुरु झाला असुन या चंपाषष्टी महोत्सवात वाघ्या मुरुळी .मानाच्या काटया नाचवणे .सकाळ संध्याकाळ खंबोरायाची आरती केली जाते व वसार्या खेळत भंडार्याची उधळण केली जाते अशा भक्तीमय वातावरणात भाविक दरवर्षी हा चंपाषष्टी महोत्सव साजरा करतात .काल जुन्या गावातील खंडोबा मदिरात नवनिर्वाचीत युवा सरपंच महेश सगर यांच्या शुभहस्ते खंडोबा रायाची आरती संपन्न झाली व यावेळी सरपंच महेश सगर यांनी खंडोबाच दर्शन घेउन लामजना गावाला सुख समृद्धी व गावातील ग्रामस्थांना निरोगी आयुष्य लाभाव अस देवा खंडोबा राया कडे साकडे घातले .यावेळी सरपंच महेश सगर .उपसरपंच बालाजी पाटील .ग्रा.पंचायत सदस्य सचिन कांबळे , काठीकर सदानंद स्वामी शिवानंद राम चिल्ले.वाघे भाऊसाहेब मारुती घोडके राजु रावसाहेब माने बालाजी डोंगरे. बाळासाहेब चंदर जावळे विकास सिद्धेश्वर चिल्ले , नंदकिशोर सावंत . शंकर मनोहर बिराजदार. शांतिर बिराजदार.मनोहर बिराजदार योगेश बिराजदार परमेश्वर कवाळे विनोद गायकवाड गोंविद बलवंडे मादु भाडगावे शरद साठे मानिंक बिराजदार श्रीपती साठे केशव दुतभाते श्रीमंत जावळे परमेश्वर बिराजदार नंदु सावंत ..बाळु चिल्ले लामजना गावातील ग्रामस्थ धनाजी होळकर .महादु शिंदे.भिमा होळकर काशिनांथ राजुरे .हरि होळकर सतिश कांबळे.रंगा मोहिते सह समस्त वारु मंडळ व लामजना गावातील ग्रामस्थ उपस्थीत होते,

