देशभक्त न्युज - वाशी प्रतिनीधी / -
वाशी तालुक्यातील बावी येथे भारतीय संविधानाचे जनक विश्व वंदनीय परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशी तालुक्यासह बावी पंचशील बौद्ध विहार येथे विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व. डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांच्या प्रतिमेला पुष्प हार तसेच दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन डॉभीमराव रामजी आंबेडकर. यांना सर्व अनुयायींच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी. पे. विश्वनाथ मुंडे. दयानंद कांबळे. जमुना धावारे. अनिता धावारे. सत्यभामा गरड. शांताबाई धावारे. शालेय समितीच्या अध्यक्ष मनिषा धावारे ,मा. सरपंच कालींदा धावारे . आरव धावारे.आनंद गरड. रावण धावारे. मेघराज धावारे. भैय्या धावारे. राहुल धावारे. कडप्पा धावारे. उत्तम धावारे. युवराज धावारे. सिताराम धावारे. यावेळी लहान थोर मंडळी आदींच्या संख्येने उपस्थित होते
