देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनीधी / -
येथील जनहित सामाजिक संस्था , बु. जनार्धन रणे प्रतिष्ठान , डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय बौद्धनगर नळदुर्ग यांच्या वतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिणिर्वान दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले संपन्न करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष युवानेते विश्वास जनार्धन रणे यांच्या वतीने करण्यात आले होते .
यावेळी जि.प प्रशाला चे मुख्याध्यापक गायकवाड सर , पञकार दादासाहेब बनसोडे , पञकार शिवाजी नाईक , श्रीमती अनिताताई रणे यांच्या हस्ते महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यास ( मूर्तीस ) पुष्पहार अर्पन करून धुपाने व मेणबत्ती प्रज्वलीत करुन पुजा करण्यात आली तर उपस्थित बौद्ध नगर मधिल सर्व उपासक उपासिकांनीही पुष्प वाहुन वंदन केले .
संपन्न झालेल्या अभिवादन कार्यक्रमास बाळु रणे , उमेश गायकवाड ,सुनिल भांगे,पप्पु कांबळे , प्रकाश बनसोडे , करण लोखंडे ,विकी बनसोडे , आप्पाराव बनसोडे , दिलीप भांगे , देवा कांबळे , संभा कांबळे , आकाश कांबळे , रामा झेंडारे , बापु झेंडारे , भिमा झेंडारे ,विकी कांबळे ,महेश कांबळे ,संजय भांगे , संजय गायकवाड , अजय कांबळे , नागु कांबळे , विशाल कांबळे ,वसिम गुत्तेदार , बबलु जाधव , नामा यादव , अरूण भांगे ,शिवाजी सुरवसे , लिंबाजी गायकवाड , किरण कांबळे , अर्जुन भांगे , विकास काळे ,शाहिर कांबळे ,मोसिन पठाण , मोसिण कुरेशी ,छकुल कांबळे ,लल्लन ठाकुर ,रेवू चव्हाण ,कोडिंबा कांबळे , डुब्बा कांबळे ,परमेश्वर बनसोडे , दिपक कांबळे , गिनसिद निंकबे , अक्तर सर , पप्पु खंदारे , महाविर खारवे , सोनबा रणे फुलचंद जाधव , सुमन गायकवाड , मतुबाई बनसोडे , बेबाबाई ,कविता झेंडारे, बिराजदार , सरूबाई कांबळे ,सीमा कांबळे , फुलाबाई गुरव , उमा भांगे , पेमाबाई जाधव , सिमा कांबळे ,नानीमाॕं कांबळे ,ठकुबाई कांबळे , बबिता ठाकुर , सुशमा जाधव, सकुबाई काळे. संपता कांबळे यांची उपस्थिती होती .
