सातलिंग स्वामी यांच्या वतीने धाराशिव येथे पत्रकार परिषद आयोजन
DeshbhaktAugust 13, 2024
0
उमरगा - लोहारा विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सातलिंग स्वामी यांच्या वतीने धाराशिव येथे पत्रकार परिषदेचे आज आयोजन
देशभक्तन्युज - धाराशिव । प्रतिनिधी
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आ. बच्चू कडू यांचे माजी स्वीय सहाय्यक तथा उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार श्री. सातलिंग स्वामी यांची पत्रकार परिषद आज बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगह पोलीस मुख्यालया समोर, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी विविध दैनिक , साप्ताहिक यांचे संपादक / प्रतिनिधी , इलेक्टॉनिक मीडिया यांनी या पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे अशी विनंती केेली आहे .