जय हिंद तरुण गणेश मंडळ ( व्यासनगर ) च्या अध्यक्षपदी - संदीप गायकवाड
देशभक्त न्युज - नळदुर्ग । प्रतिनिधी
नळदुर्ग येथील जय हिंद तरुण गणेश मंडळाच्या (व्यासनगर ) अध्यक्षपदी संदीप गायकवाड यांची निवड करण्यात आली असुन त्यांच्या निवडीचे सर्वानी स्वागत केले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर नळदुर्ग येथील जय हिंद तरुण गणेश मंडळाची (व्यासनगर ) बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये 2024 या वर्षासाठी मंडळाची नविन कार्यकारीणी निवडण्यात आली ती पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष :-- संदीप गायकवाड, उपाध्यक्ष :--वैभव पाटील, बंटी बताले, खजिनदार :--नितीन कुलकर्णी, पिंटु जाधव, सचिव पिट्टू पुराणिक यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस मंडळाचे सदस्य शंकर भाळे, नवल जाधव, सचिन गायकवाड, प्रविण चव्हाण, अमोल वऱ्हाडे, अमोल मेंडके, प्रसन्न कदम सुरज गायकवाड, राहुल चव्हाण, अभिजित लाटे, विशाल कलशेट्टी, विश्वजीत भुसारे, सोनु कदम, अक्षय कदम, अंकीत मगतराव, अजय चौधरी, सचिन भोई, नागनाथ कानडे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
