अंतरवली सराटी येथील मनोज पाटलांच्या उपोषणास ईटकूरकरांचा पाठींबा
देशभक्त न्युज - ईटकूर / -
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले असुन तेथील त्यांच्या उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला ईटकुर ता.कळंब जि .धाराशिव ग्रामस्थांच्या वतीने प्रातिनीधीक स्वरूपात कर्ण फाँउन्डेशन चे संस्थापक /अध्यक्ष अभिषेक गुजर , बबलुराजे आडसुळ , विक्रमसिंह पाटील , राहुल आडसुळ आदिंनी पाठींबा दिला .
