परंडा तालुक्यातील लोणी ग्रापं.वर भाजपाचे वर्चस्व
नुतन सरपंच व उपसरपंच यांचा मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते सत्कार..
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनीधी / -
परंडा तालुक्यातील लोणी येथील ग्रामपंचायत वर भाजपाचा झेंडा. लोणी ता. परंडा येथील ग्रामपंचायत वर भाजपाचा झेंडा लागला असुन सरपंच पदी सविता विकास केमदारणे तर उपसरपंच पदी राधिका प्रविण केमदारणे यांची निवड झाल्याबद्दल मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीर चौधरी, सुखदेव टोंपे, ॲड. गणेश खरसडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद रगडे, ॲड. भालचंद्र औसरे, अजित काकडे, मनोज पवार, नागेश शिंदे, धनंजय काळे, हरिदास हावळे, गौरव पाटील , विकास केमदारणे, प्रविण केमदारणे, शंकर घुबडे तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थितती होती .
