नविन शैक्षाणिक धोरण सप्ताह निमित्त ग्रंथप्रदर्शन संपन्न
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.08/09/2023 शुक्रवार रोजी 'नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह' निमित्त ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन प्राचार्य.शशिकांत जाधवर यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.यावेळी प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी कर्मचारी व विद्यार्थी याना नविन शैक्षणिक धोरणा संबंधी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रंथपाल डॉ.विद्युलता पवार तसेच आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा.अनिल जगताप या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.घाडगे व प्रा.मनिषा कळसकर तसेच प्रा.ज्योतीराम जाधव डॉ.हनुमंत माने, प्रा.विनायक मिटकरी डॉ.नरवडे, प्रा.पंडित शिंदे,प्रा.उद्धव गंभिरे, प्रा.शफीक चौधरी,प्रा.शिव खबाले प्रा.शिंगटे,प्रा.महेश पवार डॉ.महावीर गायकवाड डॉ.हंडीबाग प्रा.अमर खबाले प्रा.ढहाणे प्रा.तोडकर प्रा.चोरघडे प्रा.घोळवे प्रा.कसबे .फावडे,शेंडगे,जयसिंग चौधरी,प्रा.चोंदे मॅडम,काका चोंदे,सुंदर कदम,अशोक भोसले दत्तात्रय गायकवाड, दत्ता कांबळे यांच्यासह शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
