Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वाशी येथील हॉटेल रविराजला आ . राणाजगजितसिंह पाटलांची सदिच्छा भेट

 आ . राणाजगजितसिंह पाटील यांनी हॉटेल रविराजला दिलेल्या सदिच्छा भेटी वेळी सर्वांशी केलेल्या अस्थेवाईक पणे चौकशी व चर्चेमुळे  कामगारासह आचारी वस्ताद यांच्यात आनंदी वातावरण 



देशभक्त न्युज - वाशी प्रतिनीधी / -

 येथील कार्यक्रम संपल्यानंतर तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आ. राणाजगजितसिंह पटील यांनी भाजपाचे प्रदिप फरताडे यांच्या    रविराज हॉटेलला सदिच्छा भेट दिली . यावेळी हॉटेलचे चालक वैभव फरताडे यांच्या हॉटेल व्यवसायातील मेहनतीचे व कष्ट चिकाटीचे आ . पाटील यांनी अस्थेवाईकपणे चौकशी करून  कौतुक केले व त्यांना  अभिनंदणासह पुढील व्यवसाय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि कामगारांशी ही हितगुज साधाले . यावेळी भाजपाचे माजी. जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारणी सदस्य  नितीन काळे , भाजपा धाराशिव  जिल्हा उपाध्यक्ष तथा वाशी नगरपंचायत उपनगराध्यक्ष  सुरेश कवडे यांचीही उपस्थिती होती . फरताडे परिवाराने आ . पाटील यांना रविराज हॉटेलला सदिच्छा भेट द्यावी या विनंतीनुसार आ . पाटील यांनी दिलेल्या भेटीमुळे हॉटेल रविराज चे मालक , चालक , कामगार , अचारी वस्ताद यांच्यात आनंदी वातावरण आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.