Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देशभक्त च्या अंकाचे व रोख - ठोक चर्चा तर होणारच सदराचे मान्यवरांकडुन कौतुक

 देशभक्त च्या अंकाचे व रोख - ठोक चर्चा तर होणारच सदराचे मान्यवरांकडुन कौतुक



कळंब | प्रतिनीधी

हसेगाव ( के .) ता. कळंब येथील पर्याय संस्थेच्या परिसरातील सभागृहात  महाराष्ट्र लोकविकास मंच व पर्याय सामाजीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्था क्षेत्रात कार्यरत असणारे ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते व विविध दै . सा . वृत्तपत्र , सोशिएल मिडीया  संपादक , पत्रकार बांधव  यांच्यातील 'संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 

यावेळी महाराष्ट्र लोकविकास मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ  तोडकर, सचिव भूमिपुत्र वाघ, संघटक रमाकांत कुलकर्णी, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हस्कु नाथु कोंढाळकर , कोषाध्यक्ष मनीषा घुले, एकल महिला संघटक सुनंदा खराटे, अनिताताई तोडकर, विद्याताई वाघ , देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे ,  पत्रकार सतीश टोणगे ,अशोक शिंदे , बालाजी आडसुळ  , विलास मुळीक , संदीप कोकाटे , संपादक पांडुरंग मते , संपादक दत्ता गायके , संपादक प्रा . मातने पत्रकार अशोक शिंदे , संभाजी गिड्डे, जयनारायण दरक , माधवसिंग राजपुत , शितल धोंगडे , मंगेश यादव , प्रताप यादव , फाटक , माळी , दिपक बारकुल , अमर चोंदे ,परमेश्वर पालकर आदिंची या आयोजित कार्यक्रमास उपस्थिती होती यात " देशभक्त च्या अंकाचे व यातील रोख - ठोक चर्चा तर होणारच या सदराचे सर्वांनी कौतुक करून संपादक लक्ष्मण शिंदे - पाटील यांचे अभिनंदण केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.