Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ . सुजित नाईकल यांनी भूम ग्रामीण रुग्नालयाचा पदभार स्विकारला

डॉ . सुजित नाईकल यांनी भूम ग्रामीण रुग्नालयाचा पदभार स्विकारला



देशभक्त न्युज - भूम प्रतिनिधी /

भूम ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ सुजित नाईकल रुजू झाले असुन भूम ग्रामीण रुग्णालयामध्ये अतिरिक्त पदभार घेऊन आलेले डॉ. गोसावी यांची बदली पुन्हा उस्मानाबाद - धाराशिव येथील रुग्णालयात झाली असल्याने भूमच्या वैद्यकीय अधीक्षक पदी दिनांक 16 मे रोजी मास्टर ऑफ सर्जरी पदविका असणारे नूतन डॉ. सुजित नाईकल यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे

भूम तालुका व परिसरातील गरजवंत रुग्णांना डॉक्टर नाईकल यांच्या माध्यमातून पुरेपूर रुग्णसेवा मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत असून डॉ . मायकल यांच्या आगमनानिमित्त त्यांचं स्वागत विविध सामाजिक राजकीय नेतेमंडळीकडुन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.