Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मा . आ . अरुणभाई गवळी यांचा वाढदिवसानित्त धाराशिव जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

 अखिल भारतीय सेना पक्षाचे संस्थापकमा . आ . अरुणभाई गवळी यांचा वाढदिवसानित्त धाराशिव जिल्ह्यात  विविध सामाजिक  उपक्रमांनी साजरा 

अखिल भारतीय सेना पक्ष धाराशिव जिल्ह्याच्या वतीने स्वआधार गृहातील मतीमंद मुलांना फळे वाटप व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून गवळींचा वाढदिवस संपन्न 

देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
अखिल भारतीय सेना पक्षाचे संस्थापक मा. आमदार अरुण भाई गवळी ( डैडी ) यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव ( उस्मानाबाद ) येथे विविध उपक्रम राबविण्यात आले, त्यामध्ये रक्तदान शिबिर , स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले 

यावेळी उपस्थित अ.भा.सेना.जिल्हा अध्यक्ष प्रकाश खंडाळे,अ.भा.सेना जिल्हा संपर्क प्रमुख तौफिक भाई तांबोळी, अ.भा. सेना जिल्हा युवक अध्यक्ष सचिन माने , अ.भा.सेना युवक उपाध्यक्ष वैभव जगधने व युवा नेते ओंकार आगळे , आकाश खंडाळे ,पुण्य नगरीचे पत्रकार शाहरुख भाई सय्यद, समुद्रवाणी शाखा प्रमुख जब्बार मुलाणी,कामेगाव शाखा प्रमुख आनंद वाघमारे ,विरेन होणमाने, सर्व मम्मी,डैडी प्रेमी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.