चिखल , पााणी यााची परवा न करता शेतकऱ्याला त्यांच्या झालेल्या नुकसाानीच दिवााळी पूूर्वी मोबदला मिळून त्यांंची दिवााळी गोड व्हावी यासााठी म्हसुल अधिकाारी यांंची तगडी फिल्डींग .
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / - ( फारूक शेख )
परंडा तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना त्याच्या झालेल्या नुकसानी पोटी तात्काळ मदत मिळून त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी त्यांच्या टिम कामाला लागल्या असुन चिखल 'पाणी याची पर्वा न करता पंचनामे चालू परिसरातील पंचनामे प्रगतीपथावर सुरू केले आहेत .
झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अद्यापही विस्थापित झालेल्या पीडितांना पोटाचे खळगे भरण्यासाठी मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे . भागात महापूर आला आणि सर्व कांही होत्याचे नव्हते झाले . या महापुरात ग्रामीण कुटुंबीयांना तुटपुंज्या सहानुभूती मदतीशिवाय कोणतीच नुकसानीची भरीव अशी आर्थिक मदत मिळालेली नाही. राहण्याची सोय होत नसल्याने गंभीर परिस्थिती आहे .भागातील जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आसल्याने मुळे नुकसान ग्रस्तावर मोठी संकटााची वेळ आली आहे . अतिवृृष्टी चा फटका परंडा तालुक्यात बसला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झालेले आहे . दूधाचे जनवारे वाहून व मशागत करणारे बैल आदि पशुधनाचा फटका बसला आहे तोडांला आलेले पीक व नदीकाटच्या जमिनी खरडून गेल्या आसल्यामुळे शेतक ऱ्यावर फार मोठे संकट आले आहे .
प्रशासनाकडून शेतीचे नुकासान झालेल्या परिस्थितीचे तलाठी व कृषी सहाय्यक हे नदीच्या कडून वाहून गेलेले क्षेत्र. पिके प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करत आहेत वाहून गेलेले पिके सोयाबीन कांदा तुर मका विर वाहून गेलेले दरूभाई देवी मंदिर पडझड. खरडून गेलेली क्षेत्र. तलाठी भाऊसाहेब गुडघ्या एवढ्या चिखलात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करत आहेत . म्हसुल विभागाच्या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे .

