परंडा नगर परिषद प्रभाग क्र १ अ मधून शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका सौ . पालके आदिका शुभाष यांच उमेदवारी अर्ज दाखल
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / - फारूक शेख
सर्वत्र नगरपरिषदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच इच्छुकांची मोठी लगबग सुरु झाली असुन परंडा नगर परिषद निवडणूूकीसाठी नगरसेवक पदासााठी शिवसेना शिंदे गटाकडून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युती माध्यमातून आज दि . १५ नोव्हेंबर रोोजी प्रभाग क्र . १-अ मधून अनुसूचित जाती महीला राखीव असलेल्या या जागेसाठी मा . नगरसेविका सौ . पालके आदीका सुभाष, रिपाई नेते संजय कुमार बनसोडे, यांच्या पत्नी यांनी व प्रभाग क्र . 1ब मधूून संजय (गजू ) विजय घाडगे यांनी आपले नाम निर्देशन पत्र निवडणूकधिकारी निलेश काकडे यांचे कडे दाखल केले . त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे राज्य सचिव संजय कुमार बनसोडे, ता . कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा चे संचालक विजय कुमार बनसोडे (दादा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष आकाश भाऊ बनसोडे, संजय शिंदे, मा .नगरसेवक रत्नकांत पापा शिंदे, भाग्यवंत शिंदे, प्रविण चौतमहाल, मा .नगरसेवक , किशोर वाघ , चौरे अमर , पालके जयराम , साळवे साहिल , जयपाल बनसोडे व इतर मान्यवर उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते .
