Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रुपेशसिंह उमेशसिंह सद्दीवाल यांचे निधन

 रुपेशसिंह उमेशसिंह सद्दीवाल यांचे निधन ते माजी आमदार कै. चंदनसिंह सद्दीवाल यांचे नातु व माजी नगराध्यक्ष उमेशसिंह सद्दीवाल यांचे सुपुत्र 

         


                देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / -

शहरातील राजापुरा गल्लीतील रुपेशसिंह उमेशसिंह सद्दीवाल (वय-४०) यांचे सोमवार दि १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे हॉस्पीटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परंडा येथील बावची रस्त्यावरील स्मशानभुमीत दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक, व्यापारी आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वडील असा सद्दीवाल परिवार आहे. ते माजी आमदार कै. चंदनसिंह सद्दीवाल यांचे नातु व माजी नगराध्यक्ष उमेशसिंह सद्दीवाल यांचे सुपुत्र होते.

या अंत्यविधीसाठी मा . नगराध्यक्ष , जाकीरभाई सौदगर , शिवसेना (शिंदे गट ) जिल्हा प्रमुख दत्ता आण्णा साळुंखे , प्रा . लटके सर , रिपाई नेते  संजयकुमार बनसोडे , तानाजी बनसोडे , राहुल बनसोडे आणि इतर विविध पक्षातील नेतेमंडळी , व्यापारी संघ , सामाजिक क्षेत्रातील मंडळी यावेळी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.